उरण-पनवेल मार्गावर भीषण अपघात ..एकाचा मृत्यू
उरण: उरण-पनवेल मार्गावरील गव्हाण उड्डाणपुलावर भीषण अपघात घडल्याची घटना घडली असून, यामध्ये एक प्रवासी मृत्युमुखी पडला आहे.
पनवेलवरून उरणच्या दिशेने येणाऱ्या इको गाडीला ट्रेलरने धडक दिल्याने उरण-पनवेल मार्गावरील गव्हाण ब्रिजवर भीषण अपघात ईको गाडीमध्ये पाच प्रवासी बसले होते,यामध्ये ड्रायव्हर व इतर प्रवासी वाचले असून ड्रायव्हर सीटच्या बाजूला बसलेले तेलंगे नावाचे प्रवासी यांचा मात्र मृत्यू झाला आहे.या घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात झाले असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
Post a Comment