News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

पनवेलमध्ये मोफत नेत्र चिकित्सा शिबिर ...

पनवेलमध्ये मोफत नेत्र चिकित्सा शिबिर ...

पनवेल - डॉ.हळदीपूरकर यांचे लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल आणि प्रजापिता ब्रह्मकुमारीज,पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि.२३ जुलै २०२३ रोजी सकाळी ९ ते  ४ वाजेपर्यंत मोफत नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे .
पनवेलच्या हुतात्मा स्मारक गार्डन, छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ येथे हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.यामध्ये अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया व चष्मे देणार देण्यात येणार आहेत.गरजू व गरीब नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन या संस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment