News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

रायगड जिल्हा माहेश्वरी सभेच्या अध्यक्षपदी प्रविण नावंधर

रायगड जिल्हा माहेश्वरी सभेच्या अध्यक्षपदी प्रविण नावंधर

पनवेल- रायगड जिल्हा माहेश्वरी सभेच्या अध्यक्षपदी प्रविण नावंधर  तर सचिवपदी रामेश्वर कलंत्री यांची निवड एकमताने करण्यात आली आहे. या निवडणूक प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्याम भुतडा यांनी काम पाहिले.
      या निवडीबद्दल प्रविण नावंधर यांचे पनवेल, रायगड जिल्ह्यातून वेगवेगळ्या क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. आपल्या निवडीनंतर प्रविण नावंधर यांनी प्रतिक्रिया देताना, समाजासाठी आरोग्य शिबिर, महिलांसाठी कार्यक्रम-उपक्रम, दिवाळीमध्ये समाजाचे  स्नेहसंमेलन आणि महेश नवमी यासारखे कार्यक्रम मोठ्या स्वरूपामध्ये राबविणार असल्याचे सांगितले.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment