पनवेलमध्ये मोफत मोतीबिंदू आणि संपूर्ण नेत्र तपासणी शिबीर
पनवेल- राजस्थानी महिला मंडळ पनवेल ,सेवा संस्था आणि इनरव्हील क्लब ऑफ पनवेल सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने 19 मार्च 2023 रोजी जैन स्थानक पनवेल येथे मोतीबिंदू आणि संपूर्ण नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शिबिरात ४० वर्षे व त्यावरील सर्व स्त्री-पुरुषांची मोतीबिंदू आणि संपूर्ण नेत्र तपासणी मोफत केली जाईल.पिवळे रेशनकार्ड (बीपीएल) धारकाचे मोतीबिंदू चाचणीनंतर मोफत ऑपरेशन केले जाईल_ आणि _इतर वर्गाच्या ऑपरेशनसाठी विशेष पॅकेज दिले जाईल._
शिबिराची वेळ- सकाळी ०९:०० ते दुपारी ०४:०० पर्यंत स्थान - जैन स्थानक, कापड बाजार गल्ली, पनवेल
दिनांक रविवार, १९ मार्च २०२३ अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संपर्क करा - मनीषा बोरा 9920897674
सौ. धनश्री बाठिया 9930191618
श्री. सुरेश रिसबुड 9987532420
डॉ. नरेंद्र दसरे 9869756853
सौ. हेतल बालड 9320652792
Post a Comment