News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

२२ फेब्रुवारीला द्रोणागिरी, उलवे, खारघर, तळोजाला पाणीपुरवठा नाही

२२ फेब्रुवारीला द्रोणागिरी, उलवे, खारघर, तळोजाला पाणीपुरवठा नाही

              पनवेल (प्रतिनिधी) :- सिडकोतर्फे हेटवणे जलवाहिनीच्या देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने द्रोणागिरी, उलवे, खारघर, तळोजा नोडसह हेटवणे जलवाहिनीवरील गावांना होणारा पाणी पुरवठा बुधवार, दि.22 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 9.00 वाजेपासून ते गुरुवार, दि.23 फेब्रुवारी 2023 सकाळी 9.00 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. तसेच त्यानंतरही पुढील 24 तास कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. 
      या परिसरातील नागरिकांनी यापूर्वीच पाण्याचा साठा करून, या कालावधीत पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment