महिला दिनानिमित्त महिलांकरीता मोफत सहल आणि खाद्यपदार्थांमध्ये सवलत
पनवेल पनवेल शहर शिवसेना व महिला आघाडीतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त मोफत सहलीचे आयोजन करण्यात आले आहे.
अभिजीत साखरे यांनी आयोजित केलेली ही सहल कर्जतच्या पळसदरी येथील श्री स्वामी समर्थ मठ, लोणावळा येथील नारायणी धाम, खोपोली येथील गगनगिरी महाराज मठ आणि महाड येथील श्री क्षेत्र वरदविनायक मंदिर या ठिकाणी आयोजित केली आहे.
यावेळी संयोजकांतर्फे चहा, नाश्ता, जेवणाची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
Post a Comment