जागतिक महिला दिनानिमित्त महिलांकरींता बाईक रॅली
पनवेल - जागतिक महिला दिनानिमित्त महिला सक्षमीकरणाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून माजी नगरसेवक सुनील बहिरा यांच्या प्रेरणेतून पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 20 मधील महिलांकरता बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी रेश्मा कुरूप - 7021995279 .
यानंतर प्रभागांमध्ये साखळी चोरीचे प्रमाण वाढत चालल्याने महिलांच्यावतीने पोलीस स्टेशनला निवेदनही देणार देण्यात येणार आहे.
Post a Comment