पनवेलकरांच्यावतीने लतादीदींना वाहणार कार्यक्रमातून श्रद्धांजली ..जे.एम.म्हात्रे चॅरीटेबल संस्थेचा उपक्रम
पनवेलकरांच्यावतीने लतादीदींना वाहणार कार्यक्रमातून श्रद्धांजली ..
जे.एम.म्हात्रे चॅरीटेबल संस्थेचा उपक्रम
पनवेल- 'तुम मुझे यु भुला ना पाओगे' या कार्यक्रमाअंतर्गत पनवेलकरांच्यावतीने भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.
पनवेलच्या जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्यावतीने पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
शुक्रवार दिनांक ११ फेब्रुवारी २०२२ रोजी सायंकाळी ६.३० वाजता पनवेलच्या आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमासाठी प्रवेशिका अनिवार्य असून प्रवेशिका साठी संपर्क ९९२०४०९०८६,८०९७७७२१२१.
Post a Comment