कर्नाळा नागरी सहकारी बँकेतर्फे पैसे देण्याचा कामकाजाचा शुभारंभ ...खातेदारांमध्ये आनंदाचे वातावरण
कर्नाळा नागरी सहकारी बँकेतर्फे पैसे देण्याचा कामकाजाचा शुभारंभ ...
खातेदारांमध्ये आनंदाचे वातावरण
पनवेल - पनवेलमधील कर्नाळा नागरी सहकारी बँकेतर्फे खातेदारांना पैसे देण्याच्या कामकाजाचा शुभारंभ पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. दत्तात्रेय पाटील व सचिव भरत पाटील यांच्या शुभहस्ते आज सकाळी झाला.
इंग्रजी शब्दाच्या सिरीयलप्रमाणे प्रथम क्रमांकाचे खातेदार याप्रमाणे खातेदारांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. आजचा पहिला दिवस असल्याने आज बँकेच्यावतीने २०० खातेदारांना बोलावण्यात आले.
Post a Comment