विरोधी पक्षनेते डाॅ.प्रीतम म्हात्रे यांचा वाढदिवस आरोग्य-सामाजिक- शैक्षणिक उपक्रमांनी साजरा होणार
विरोधी पक्षनेते डाॅ.प्रीतम म्हात्रे यांचा वाढदिवस आरोग्य-सामाजिक- शैक्षणिक उपक्रमांनी साजरा होणार
पनवेल- कोवीडच्या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते युवा नेतृत्व प्रीतम जनार्दन म्हात्रे यांचा वाढदिवस आरोग्य- सामाजिक -शैक्षणिक उपक्रमांनी साजरा होणार आहे .पनवेल महानगर त्याचप्रमाणे पनवेलच्या अनेक ग्रामीण भागांमध्ये प्रीतम म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्यकर्त्यांनी, मित्र परिवारांनी लावलेल्या शुभेच्छांच्या बॅनरचा दबदबा दिसत आहे, त्याची पण पनवेलमध्ये चांगलीच चर्चा रंगू लागली आहे.
Post a Comment