News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर भवनाचे शरद पवार यांच्या हस्ते होणार उद्घाटन

लोकनेते रामशेठ ठाकूर भवनाचे शरद पवार यांच्या हस्ते होणार उद्घाटन

लोकनेते रामशेठ ठाकूर भवनाचे
शरद पवार यांच्या हस्ते होणार उद्घाटन
       पनवेल- सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज महाविद्यालयाच्या प्रांगणात उभारलेल्या लोकनेते रामशेठ ठाकूर भवनाचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे.
      सोमवार दिनांक 27 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता हा भवन उद्घाटन समारंभ संपन्न होणार आहे. 
              या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून व्हाईस चेअरमन ॲड.भगीरथ शिंदे,राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील तसेच रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर उपस्थित राहणार आहेत.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

1 comments:

  1. पनवेलकरांच्या शिरपेचात आणखी एक तुरा ...पनवेलची शान वाढविणारे सदन अस्तित्वात येईल ...रामशेठ ठाकूर ह्यांच्या कृतिशीलतेचा खरा सन्मान

    ReplyDelete