News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

कोमसाप तळा शाखेचा गुणवंत शिक्षक पुरस्कार व विविध स्पर्धा बक्षीस वितरण सोहळा ....कोमसापचे विश्वस्त प्रा. एल.बी.पाटील,जिल्हाध्यक्ष संजय गुंजाळ,जिल्हा प्रतिनिधी गणेश कोळी,तळा गटशिक्षणाधिकारी दिपाली दिवेकर यांची उपस्थिती

पनवेल - कोकण मराठी साहित्य परिषद तळा शाखेतर्फे गुणवंत शिक्षक पुरस्कार व विविध स्पर्धा बक्षीस वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

हा पुरस्कार सोहळा शुक्रवार २ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता रायगड जिल्हा परिषदेच्या तळा मराठी शाळेत होणार आहे. या पुरस्कार सोहळ्यासाठी कोमसापचे विश्वस्त प्रा.एल.बी. पाटील,जिल्हाध्यक्ष संजय गुंजाळ,जिल्हा प्रतिनिधी गणेश कोळी,तळा गटशिक्षणाधिकारी दिपाली दिवेकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.या उपक्रमासाठी आपण मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे तळा शाखेतर्फे आवाहन करण्यात आले आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post

Post a Comment