News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

पनवेल तालुक्यातील ठाकरे शिवसेना पक्षाचे पदाधिकारी शिंदे शिवसेनेत.... ठाकरे शिवसेनेला मोठा धक्का

पनवेल तालुक्यातील ठाकरे शिवसेना पक्षाचे पदाधिकारी शिंदे शिवसेनेत.... ठाकरे शिवसेनेला मोठा धक्का

पनवेल - पनवेल तालुक्यातील ठाकरे शिवसेना पक्षाचे तालुकाप्रमुख एकनाथ म्हात्रे,विभागप्रमुख गणेश म्हात्रे,गटप्रमुख बाळा मढवी यांनी आज शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश केला.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपसभापती सचिन अहिर,खासदार श्रीकांत शिंदे,श्रीरंग बारणे,कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. पनवेल तालुक्यातील ठाकरे शिवसेना पक्षाला मोठा धक्का आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post

Post a Comment