भारतीय जनता पार्टी,पनवेलतर्फे ८ऑगस्ट रोजी महारोजगार मेळावा
पनवेल - भारतीय जनता पार्टी,पनवेल आयोजित ८ ऑगस्ट२०२६ रोजी नामांकित कंपन्या व उद्योगांमध्ये उत्तम नोकरी संधी मिळवण्यासाठी खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर महाविद्यालयामध्ये सकाळी ९ वाजता महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.यामध्ये नामांकित कंपन्यांचा सहभाग,जागेवर नोकरी संधी मिळवण्याची संधी,उत्तम नेटवर्किंगची सुवर्णसंधी असेल. अधिक माहितीसाठी- 7498074105
Post a Comment