प्रभाग क्रमांक १४ मधील भाजप महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मतदारांच्या गाठीभेटी ....आमदार प्रशांत ठाकूर,माजी नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे,माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांची उपस्थिती
पनवेल - पनवेल महानगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक १४ मधील भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार इकबाल हुसेन काझी,सतीश दत्ता पाटील,रेणुका नेतकर,सारिका अतुल भगत यांच्या प्रचारार्थ आमदार प्रशांत ठाकूर,माजी नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे,माजी विरोधीपक्ष नेते प्रितम म्हात्रे,भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सय्यद अकबर,माजी नगरसेवक मुकित काझी,भाजप युवा नेते संजय तन्ना व महायुतीचे माजी नगरसेवक,पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
Post a Comment