पेहलगाममध्ये झालेला दहशतवादी हल्ला .... पनवेलच्या देसले कुटुंबीयांना शासनाची मदत
पनवेल - काश्मीरमधील पेहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या कुटुंबियांना राज्य सरकारच्यावतीने प्रत्येकी ५ लाख रूपयांची मदत जाहीर करण्यात आली,हिच शासकीय मदत घेऊन पनवेल येथील कै.दिलीप जयराम देसले यांच्या कुटुंबियांची पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट घेतली व त्यांना ही मदत सुपुर्त केली.यावेळी तहसीलदार श्री.विजय पाटील,माजी नगरसेवक ॲड.मनोज भुजबळ उपस्थित होते.
Post a Comment