लवकरच करंजाडेत होणार नवीन पोलीस ठाणे - गृह राज्यमंत्री योगेश कदम
पनवेल (वार्ताहर): पनवेल शहराला लागूनच असलेल्या करंजाडे वसाहतीमध्ये वाढते लोकसंख्या लक्षात घेता या परिसराला नवीन पोलीस ठाण्याची निर्मिती करावी या मागणसाठी मंत्रालयात योगेश कदम, शगृह (शहरी ) महसूल,ग्रामीण विकास व पंचायत राज,अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण,अन्न व औषध प्रशासकीय विभाग राज्यमंत्री यांची भेट घेऊन निवेदन दिले.यावेळी स्वतंत्र पोलीस ठाणे करंजाडे वसाहतीमध्ये लवकरच उभारण्यात येणार असे आश्वासन मंत्री महोदयांनी दिले. यावेळी उपतालुका प्रमुख गौरव गायकवाड,शिवसेना शहर संघटक स्वप्निल मोरे उपस्थित होते.
Post a Comment