News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

एक दिवस आई ... ताईसाठी : महिला दिनानिमित्त आई एकवीरा दर्शन सहलीचे आयोजन

एक दिवस आई ... ताईसाठी : महिला दिनानिमित्त आई एकवीरा दर्शन सहलीचे आयोजन

पनवेल- भारतीय जनता पक्षाचे शहर उपाध्यक्ष केदार सुरेश भगत यांच्यावतीने महिला दिनानिमित्त एक दिवस आई व ताईसाठी या कार्यक्रमांतर्गत पनवेल महानगरातील प्रभाग क्रमांक १९ मधील महिलांसाठी मोफत कार्ला,आई एकवीरा दर्शन सहलीचे आयोजन करण्यात आले आहे.रविवार २३ मार्च २०२५ या दिवशी या सहलीचे आयोजन करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी ९७६९२८३२८१,९००४८९७६९४

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment