News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

महात्मा फुले महाविद्यालय व कोमसाप नवीन पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिन समारंभाचे आयोजन

महात्मा फुले महाविद्यालय व कोमसाप नवीन पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिन समारंभाचे आयोजन

पनवेल- महात्मा फुले कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय,पनवेल व कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिन समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे गुरुवार दि.२७  फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ९.३०  वाजता महाविद्यालयाच्या सभागृहात हा समारंभ होणार असून या समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गणेश ठाकूर तर प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध साहित्यिक दुर्गेश सोनार,कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी उपस्थित राहणार आहेत.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment