News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

एसटीच्या भाड्यात १५% वाढ करण्याचा निर्णय .... महाविकास आघाडीच्यावतीने आज पनवेल बस स्थानकात चक्का जाम आंदोलन

एसटीच्या भाड्यात १५% वाढ करण्याचा निर्णय .... महाविकास आघाडीच्यावतीने आज पनवेल बस स्थानकात चक्का जाम आंदोलन

पनवेल - शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख  उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार व जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर यांच्या उपस्थित तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली एसटी महामंडळाने नुकताच एसटीच्या भाड्यात १५% वाढ करण्याचा निर्णय घेतल्यामुळे या निर्णयाच्या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या व महाविकास आघाडीच्यावतीने आज पनवेल बस स्थानक (डेपो) येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले..

यावेळी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील,जिल्हा सल्लागार शिरीष बुटाला,शेकापचे गणेश कडू,समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अनिल नाईक,उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील, महानगर समन्वयक दिपक घरत,महानगरप्रमुख अवचित राऊत, तालुका प्रमुख संदीप तांडेल, तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर बडे,युवासेना जिल्हा अधिकारी पराग मोहीते, सर्व शहर प्रमुख,महिला आघाडीच्या तालुका संघटीका सौ. सुजाता कदम,महानगर संघटीका सौ.लीना गरड यांच्यासह सर्व पदाधिकारी,शिवसैनिक तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित होते..

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment