कामोठयात आमदार आपल्या दारी ...पनवेल महानगरपालिका व महाराष्ट्र शासनाशी संबंधित असलेल्या विविध समस्या जाणून त्यांच्या निराकरणासाठी...
पनवेल - पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी कामोठयात आमदार आपल्या दारी .. उपक्रमाचे आयोजन केले आहे.पनवेल महानगरपालिका व महाराष्ट्र शासनाशी संबंधित असलेल्या विविध समस्या जाणून त्यांचे निराकरण करण्यासाठी आमदार आपल्या दारी हा उपक्रम आयोजित केला आहे .
तरी सर्व नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे.समस्यांचे निराकरण व पाठपुरावा करण्यासाठी आपल्या समस्या लेखी स्वरूपात द्याव्यात व आपण प्रत्यक्ष हजार रहावे.
दिनांक - 2 फेब्रुवारी 2025
वेळ - सायंकाळी 4.00 वाजता
ठिकाण - सुषमा पाटील विद्यालय ,कामोठे . असे आवाहन करण्यात आले आहे.
Post a Comment