रायगडच्या पालकमंत्रीपदी आदिती तटकरे
मुंबई - राज्य सरकाकडून पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.रायगडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी ही आदिती सुनिल तटकरे यांच्याकडे देण्यात आली आहे.
रायगडच्या पालकमंत्रीपदी आदिती तटकरे
Tags Mumbai
Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.
Post a Comment