News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

पळस्पे येथील पीजेबी नॅशनल पब्लिक स्कूलला पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांची सदिच्छा भेट .... शाळेचे चेअरमन डॉ.जयंत भोईर यांच्यांकडून पुष्पगुच्छ देऊन स्वागत

पळस्पे येथील पीजेबी नॅशनल पब्लिक स्कूलला पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांची सदिच्छा भेट .... शाळेचे चेअरमन डॉ.जयंत भोईर यांच्यांकडून पुष्पगुच्छ देऊन स्वागत


पनवेल- प्रतिक जयंत भोईर मेमोरियल फाउंडेशनच्या पळस्पे येथील पीजेबी नॅशनल पब्लिक स्कूलला पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी सदिच्छा भेट दिली,यावेळी शाळेचे चेअरमन डॉ.जयंत भोईर यांनी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
श्री.नितीन ठाकरे यांनी शाळेची पाहणी केली तसेच शाळेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 
याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष श्री.मदन कोळी,आर्किटेक्चर श्री.दिनेश काटवे,शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.राजेश्री जगदाळे,सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment