News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

पनवेलमध्ये बॉलीवूड स्टार बॉबी देओलच्या हस्ते आज संध्याकाळी कल्याण ज्वेलर्सचे उद्घाटन

पनवेलमध्ये बॉलीवूड स्टार बॉबी देओलच्या हस्ते आज संध्याकाळी कल्याण ज्वेलर्सचे उद्घाटन

पनवेल :  कल्याण ज्वेलर्स या अग्रगण्य आणि सर्वात  विश्वासार्ह ज्वेलरी ब्रँडने आज पनवेलमध्ये आपल्या   नवीन शोरूम्सची घोषणा केलीबॉलीवूड स्टार बॉबी  देओल 12 जानेवारी (रविवारसंध्याकाळी 6:00  वाजता या नवीन शोरूमचे उद्घाटन करणार आहे   छत्रपती शिवाजी महाराज चौक,पनवेल येथील हे नवीन आउटलेट कल्याण ज्वेलर्सचे महाराष्ट्रातील 21 वे शोरूम आहेउत्कृष्ट दागिन्यांच्या कलेक्शनपासून विस्तृत   डिझाईन्स  येथे उपलब्ध आहेत.


श्री.रमेश कल्याणरामन,कार्यकारी संचालककल्याण ज्वेलर्स म्हणाले,“आमच्या आजवरच्या  प्रवासात आम्ही उल्लेखनीय टप्पे गाठले आहेत आणि  ग्राहकांचा अनुभव वाढविण्यासाठी एक मजबूत  इकोसिस्टम तयार करण्यात महत्त्वपूर्ण प्रगती केली आहे.कल्याण ज्वेलर्ससाठी महाराष्ट्र ही एक महत्त्वाची  बाजारपेठ आहे आणि गेल्या काही वर्षांमध्ये आम्ही या  प्रदेशात धोरणात्मकरित्या विस्तार केला आहे.आम्हाला विश्वास आहे की,पनवेलमधील आगामी शोरूम आमच्या   मूल्यवान ग्राहकांना अधिक सोयी आणि सुलभता प्रदान करताना आमच्या बाजारपेठेतील उपस्थिती आणखी   मजबूत करेल.”

नवीन शोरूमचे उद्घाटन करताना कल्याण ज्वेलर्सने   अनेक आकर्षक ऑफर जाहीर केल्या आहेत,ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या दागिन्यांच्या खरेदीवर चांगल्या बचतीचा आनंद घेण्याची संधी मिळते.लॉन्च ऑफरचा एक  भाग म्हणूनग्राहकांना साध्या सोन्याचे दागिने आणि  डायमंड जडलेल्या दागिन्यांच्या घडणावळीवर भरघोस सूट मिळू शकेल,तसेच पॉलिश  केलेल्या हिऱ्यांपासून तयार केलेल्या मौल्यवान दागिन्यांच्या स्टोन चार्जेसवर  सुद्धा सूट मिळेल.

कल्याण ज्वेलर्सच्या मौल्यवान ग्राहकांना 4 स्तरीय हमी प्रमाणपत्रशुद्धतेची हमीदागिन्यांची आजीवन देखभालतपशीलवार उत्पादन माहिती आणि पारदर्शक देवाणघेवाण आणि खरेदी बॅक पॉलिसी देखील मिळतील.हे  प्रमाणपत्र निष्ठावंत ग्राहकांना सर्वोत्तम ऑफर   करण्याची ब्रँडची वचनबद्धता दर्शवते.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment