News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

शेडूंग टोल नाका येथे १ पिस्टल तर २ मॅगझिन १२ जिवंत राऊंडसह २ लाख ३३ हजार, ५०० रुपयांची रोकड जप्त

शेडूंग टोल नाका येथे १ पिस्टल तर २ मॅगझिन १२ जिवंत राऊंडसह २ लाख ३३ हजार, ५०० रुपयांची रोकड जप्त

पनवेल- पनवेल विधानसभा मतदारसंघातील स्थिर सर्वेक्षण पथकाकडून शेडूंग टोल नाका येथे १ पिस्टल तर २ मॅगझिन १२ जिवंत राऊंडसह २ लाख ३३ हजार, ५०० रुपयांची रोकड जप्त जप्त करण्यात आली आहे.  पुणे ते जुने मुंबई हायवेच्या दिशेने जाणाऱ्या शेडूंग चेक पोस्ट येथे रोडवरून जाणाऱ्या एमजी क्लस्टर कंपनीची सिल्वर ग्रे रंगाची चार चाकी गाडी थांबून तपासणी केली असता त्या गाडीत या वस्तू व रोख रक्कम सापडली.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment