पनवेल विधानसभा मतदारसंघातील महिलांसाठी कामोठ्यात 'खेळ पैठणीचा आणि लकी ड्रॉ ... पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांचे आयोजन
पनवेल-पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल विधानसभा मतदारसंघातील महिलांसाठी कामोठ्यात 'खेळ पैठणीचा आणि लकी ड्रॉ' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.दि.५ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी ३ वाजता स्थळ- सुषमा पाटील विद्यालय, से.११, कामोठे येथे आयोजन करण्यात आले आहे.भाग्यवान विजेत्यांना पैठणी साडी देण्यात येणार आहे.
Post a Comment