उरण विधानसभा निवडणूक.... महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रितम जनार्दन म्हात्रे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार
पनवेल- उरण विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रितम जनार्दन म्हात्रे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.मंगळवार दिनांक २९ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी २ वाजता जासई,नाका येथून हजारो कार्यकर्त्यांच्या संख्येने आपला उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत.
Post a Comment