News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांचे निवेदन ....प्रकल्पग्रस्त पुनर्वसन कामात अदानी समूहाचा प्रकल्पग्रस्तांना त्रास? प्रकल्पग्रस्तांचे १२ जुलै रोजी ओवेळेखाडीत जलसमाधी आंदोलन!

पनवेल- प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी निवेदन दिले

नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पात पनवेल तालुक्यातील 27 गावातील घरे व शेतजमीन संपादित झालेली आहे.विमानतळाचे काम जोरात सुरु आहे परंतु प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचे कामात अदानी समूह प्रकल्पग्रस्ताना त्रास देत आहे. या त्रासाला कंटाळून सर्व प्रकल्पग्रस्त १२जुलै रोजी ओवेळेखाडीत जलसमाधी आंदोलन करणार आहेत.
प्रकल्पग्रस्तांच्या समस्या संदर्भात शासनदरबारी आवाज पोहोचवण्यासाठी अधिवेशनात लक्षवेधी मांडण्यासाठी विरोधी पक्षनेते श्री.विजय वडेट्टीवार यांची रायगड जिल्हा अध्यक्ष यांनी भेट घेऊन निवेदन दिले व या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची विनंती केली.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment