ज्येष्ठ निरूपणकार,पद्मश्री,महाराष्ट्रभूषण डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांना पनवेल- उरणकरांच्यावतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा
पनवेल- ज्येष्ठ निरूपणकार,पद्मश्री, महाराष्ट्रभूषण डॉ.दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे वाढदिवसानिमित्त आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी, रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र घरत यांनी अभिष्टचिंतन केले.यावेळी रायगडभूषण डॉ.सचिनदादा धर्माधिकारी,उमेशदादा धर्माधिकारी तसेच प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मिलिंद पाडगावकर, पनवेलच्या शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे तसेच ओम देशमुख आदी उपस्थित होते.
Post a Comment