News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

पनवेल न्यायालयाच्या परिसरात चिंचेचे झाड उन्मळून कोसळल्याने चार रिक्षासह एका गाडीचे नुकसान

पनवेल न्यायालयाच्या परिसरात चिंचेचे झाड उन्मळून कोसळल्याने चार रिक्षासह एका गाडीचे नुकसान

पनवेल दि.१३(वार्ताहर):  शहरातील न्यायालयाच्या परिसरात असलेले मोठे चिंचेचे झाड उन्मळून कोसळल्याने चार रिक्षा आणि एका कारचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पनवेल महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला या घटनेबाबत फोन केला असता तत्काळ अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.यामध्ये अग्निशमन दलाचे ६ जवान आणि वृक्ष प्राधिकरणाच्या १० कर्मचाऱ्यांनी त्वरित बचाव कार्य सुरू केले.जेसीबी आणि कटरच्या साहाय्याने झाडाच्या तुटलेल्या फांद्या बाजूला करण्यात आल्या.या घटनेत रिक्षांचे आणि कारचे मोठे नुकसान झाले.या सुदैवाने कोणतीही  जीवित हानी झाली नाही.


Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment