News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

उरण-नेरूळ रेल्वे सेवेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा

उरण-नेरूळ रेल्वे सेवेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा

पनवेल- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उरण-नेरूळ रेल्वे सेवेचा शुभारंभ होणार आहे.पनवेलजवळील नवी मुंबई विमानतळ परिसरात  शुक्रवार दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी दुपारी 3 वाजता हा रेल्वे सेवेचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे. या उरण रेल्वेसेवेमुळे उरणकरांचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
कित्येक वर्षापासून अडकलेला उरण नेरुळ रेल्वे प्रकल्प आमदार महेश बालदी व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आणि इच्छाशक्तीमुळे नागरिकांसाठी खुला होत आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment