१४९ खासदारांचे निलंबन : पनवेल -उरण (इंडिया) आघाडीतर्फे भाजप सरकारचा पनवेलमध्ये निषेध
पनवेल (संजय कदम): हुकूमशाही सरकारने सरकारला प्रश्न विचारले म्हणून १४९ खासदारांचे निलंबन केल्याबद्दल आज पनवेल येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी भाजप सरकारचा जाहीर निषेध पनवेल -उरण (इंडिया) आघाडीतर्फे करण्यात आला.यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा संपर्क प्रमुख बबन पाटील, जिल्हाप्रमुख शिरीष घरत, माजी आमदार बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जे. एम.म्हात्रे, राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, काँग्रेस पाकसाचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, आर सी घरत, राष्ट्रवादीचे प्रशांत पाटील, शिवसेना जिल्हा सल्लागार शिरीष बुटाला, तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, भावना घाणेकर, शिवसेना पनवेल शहर संघटिका अर्चना कुळकर्णी, मा. नगरसेविका निर्मला म्हात्रे, सुरेख मोहोकर, शशिकला सिंग, विद्या चव्हाण, शेकापचे नारायणशेठ घरत, राष्ट्रवादीचे सुदाम पाटील, शिवसेना उपजिल्हा प्रमुख भरत पाटील, महानगर समन्वयक दीपक घरत, महानगर प्रमुख एकनाथ म्हात्रे, तालुका प्रमुख विश्वास पेटकर, शहर प्रमुख प्रवीण जाधव, गुरुनाथ पाटील, हेमराज म्हात्रे, वैशाली कोळी, काँग्रेसचे वैभव पाटील, मा. नगरसेवक रवींद्र भगत, युवासेनेचे पराग मोहिते, शशिकांत बांदोडकर,आदींसह मोठ्याप्रमाणात महाविकास आघाडीचे पदाधिकारी यामध्ये सहभागी झाले होते.यावेळी भाजपाविरोधात घोषणा देण्यात आल्या.
Post a Comment