आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील दर्शन पांगरे यांची सुवर्णमय कामगिरी
पनवेल - काठमांडू नेपाळ येथे कराटे आणि मर्दानी स्पोर्टस असोसिएशने आयोजित केलेल्या साऊथ एशियनमर्दानी स्पोर्टस स्पर्धेचे आयोजन केले होते.
या आंतरराष्ट्रीय कराटे आणि मर्दानी क्रीडा स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील दर्शन पांगरे याची सुवर्णमय कामगिरी केली.
या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील डॉ.मंदार पनवेलकर यांच्या अध्यक्षतेखाली भारताचे प्रतिनिधित्व करणारे पदक विजेते खेळाडू खालीलप्रमाणे
1). दर्शन पांगरे 2 सुवर्ण, 1 रजत पदक ...2) सानवी जाधव 1 सुवर्ण, 1 रजत पदक ...3) अलोक निर्मल 2 सुवर्ण 4) वरद केणी 2 सुवर्ण 5) सुयश पवार 2 सुवर्ण 6 ) दिया भगत 2 सुवर्ण 7) पार्यली भांड 1 सुवर्ण, 1 रजत पदक 8) किपाप्पी शेट्टी 2सुवर्ण 9) सार्थक भगत 1 सुवर्ण, 1 रजत ...10) मन्मय जट 1 सुवर्ण,1 रजत ...11) तेजस मोहिते 1 सुवर्ण, 1 रजत .. 12) सार्थक दाभोळकर 2 रजत ..13) स्वस्तिक भोसले 1 कांस्य
14) पार्थ निकम 1 रजत 15)फिरोज अन्सारी। 1 रजत 16) साहिल कुलट 1 रजत17) सोहम सावंत 1 कांस्य 18) श्रेयस म्हात्रे 1 सुवर्ण, 1रजत ...19) ऋतिका हिले 2 सुवर्ण 20) शिवप्रेम जुवले 1 सुवर्ण 1 रजत ... 21) वीर मुंबाटकर। 1 रजत, 1 कांस्य ...
22) रविना म्हात्रे 2 सुवर्ण 23) रितुल म्हात्रे 2रजत, 1 कांस्य ... 24) श्रावणी म्हात्रे 1कांस्य 25) स्वरांगी घैसास 1 सुवर्ण,1रजत 26, आयुष रसाळ 2 सुवर्ण .. 27) प्रथमेश मोकल। 2 सुवर्ण, 1 रजत.... असे खेळाडू आहेत.
सर्व खेळाडू युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशन इंडिया या संस्थेत कराटे आणि मर्दानी आर्टसचे धडे शिकत आहेत.या सर्व खेळाडूंचे अभिनंदन असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.मंदार पनवेलकर सर, रविंद्र म्हात्रे, सागर कोळी,निलेश भोसले,प्रशांत गांगुर्डे, पियुष सदावर्ते आणि कल्यांणरॉय चौधरी यांनी केले,
यावेळी बांगलादेश सचिव मारिया चक्रवती, नेपाळ मर्दानी स्पोर्ट्स अध्यक्ष शैलेंद्र भट, सचिव राजेंद्र मांडी हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते, रायगड जिल्ह्यात या सर्व खेळाडूचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
Post a Comment