News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

निरुपणकार सचिनदादा धर्माधिकारी यांना मानद डॉक्टरेट पदवी बहाल

निरुपणकार सचिनदादा धर्माधिकारी यांना मानद डॉक्टरेट पदवी बहाल


अलिबाग : रायगड भूषण निरुपणकार सचिनदादा धर्माधिकारी यांना युरोपियन इंटरनॅशनल इन्स्टिट्यूटकडून मानद डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली आहे. 

         या कार्यक्रमाप्रसंगी थोर निरुपणकार महाराष्ट्र भूषण पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी उपस्थित होते. सचिन धर्माधिकारी यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान होताच महाराष्ट्रभर श्री सदस्यांनी फटाके फोडून आपला आनंद व्यक्त केला. रायगड जिल्ह्यामध्ये श्री सदस्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment