News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील प्रथमच नव्या मुंबईच्या कामोठ्यात ....लहानांपासून ते वृद्धांना आपल्या तालावर नाचवणारी नृत्यांगना

प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील प्रथमच नव्या मुंबईच्या कामोठ्यात ....लहानांपासून ते वृद्धांना आपल्या तालावर नाचवणारी नृत्यांगना

पनवेल- संपूर्ण महाराष्ट्रात सतत एक नाव चर्चेत राहिलेले,अगदी लहानांपासून ते वृद्धांना आपल्या तालावर नाचवणारी नृत्यांगना म्हणजे गौतमी पाटील.राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र राज्याचे संघटक सचिव राजकुमार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रसिद्ध नृत्यांगना सबसे कातील गौतमी पाटील हिचा नवी मुंबई महानगराच्या कामोठ्यात प्रथमच कार्यक्रम आयोजित केला आहे.
९ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता भूखंड क्रमांक १ सेक्टर ३२ कामोठे-मानसरोवर रेल्वे स्टेशनजवळ,कामोठे येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment