News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

पनवेल महानगरातील नागरी समस्यांबाबत पनवेल काँग्रेसच्यावतीने पनवेल महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर‌ उद्या धरणे आंदोलन

पनवेल महानगरातील नागरी समस्यांबाबत पनवेल काँग्रेसच्यावतीने पनवेल महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर‌ उद्या धरणे आंदोलन

पनवेल -  पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेस व तालुका कॉंग्रेसच्यावतीने वाढीव मालमत्ता कर, पाणी समस्या, सामान्य नागरी सुविधा अशा विविध समस्यां संदर्भात महापालिका प्रशासना विरोधात मंगळवार दि 04.03.2025 रोजी सकाळी 11.00 वाजता पनवेल महानगरपालिका मुख्यालय समोर नागरी समस्यांबाबत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे,या धरणे आंदोलनासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष सुदाम गोकुळ पाटील यांनी केले आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment