News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ पनवेल,खांदा कॉलनी शहरांमध्ये बाईक रॅली

महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ पनवेल,खांदा कॉलनी शहरांमध्ये बाईक रॅली

पनवेल (प्रतिनिधी ) - भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय आणि मित्रपक्ष माहायुतीचे पनवेल मतदार संघाचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ पनवेल आणि खांदा कॉलनी शहरामध्ये भव्य बाईक पार पडली.यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी आणि त्या प्रामुख्याने तरुणांनी मोठ्या जोशात एकत्र येत बाईकवर बाईक रॅलीने जोरदार प्रचार केला.यावेळी महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला.
पनवेल विधानसभा क्षेत्राला विकासाच्या दिशेने नेणारे कार्यकुशल आमदार प्रशांत ठाकूर यांचा जोरदार सुरु आहे.त्यानुसार पनवेल शहरात भव्य बाईक रॅलीचे आयोजन सोमवारी सायंकाळी करण्यात आले होते.शहरातील सोसायटी ग्राऊंड पासून या रॅलीला सुरु झाली असून पुढे गांधी हॉस्पिटल छत्रपती शिवाजी महाराज चौक - पंचरत्न चौक-एमजी रोड-पोटे मसाला-मुसलमान नाका-विट सेंटर साईनगर दि.बा.पाटील साहेब संग्राम बंगला-सहस्त्रबुद्धे हॉस्पिटल पायोनियर मॉर्डन स्वीट-खांदा कॉलनी भाजपा कार्यालय- साई बाबा मंदीर-किबा हॉटेल-अष्टविनायक हॉस्पीटल श्रीकृपा हॉल सेक्टर ६ दुर्गामाता मंदीर-मेन मार्केट-तिर्थराज सोसायटी-खांदा कॉलनी पूल,सेक्टर १० सीकेटी कॉलेज असे मार्गक्रमण करत भाजपा कार्यालयाजवळ या रॅलीची सांगता झाली

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment