News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूक ... पनवेलमध्ये पनवेल-उरण महाविकास आघाडीच्या प्रमुख कार्यकर्त्याचा मेळावा

कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूक ... पनवेलमध्ये पनवेल-उरण महाविकास आघाडीच्या प्रमुख कार्यकर्त्याचा मेळावा

पनवेल - कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचे महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर यांच्या प्रचारार्थ पनवेल-उरण महाविकास आघाडीच्या प्रमुख कार्यकर्त्याचा मेळावा रविवार दि.१६.६.२०२४ रोजी सकाळी १० वाजता जेष्ठ नागरिक संघ हॉल,पनवेल येथे आयोजित केला आहे.या मेळाव्याला महाविकास आघाडीचे सर्वपक्षीय नेते मार्गदर्शन करणार आहेत,तरीही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन बबन पाटील,अध्यक्ष- महाविकास आघाडी, सुदाम पाटील , सचिव - महाविकास आघाडी यांनी केले आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment